Thursday, May 21, 2009

फी ट्रैफिक सिस्टम ला आटिकल् कसे सबमिट कराल

लेख तयार  करताना
१ प्रत्येक लेखात दोन की-वर्ड असणे जरूरी आहे. तसेच दोन लिंक देणे गरजे चे आहे.
२ लेखाचे शिर्षक
३ लेखाचे धड
लेख नोट पैड मधे तयार करावा.
एसईऒ सेफ्टी टिप्स
१ की वर्ड प्रिपरेशन आटोमेटिक डाइवर्सिफिकेशन आफ एन्कर टेक्स्ट
२ लिंक प्रिपरेशन
३ स्पिन मैजिक द्वारे शिर्षकाला रैंडम्ली रोटेट करा
४ लेख वाचनीय असला पाहिजे
५ कमित कमी ४५० शब्द असावे.
६ लेखात मैक्रोज इनसर्ट करा
७ प्रिव्यू
८ ब्लॉग मिळवा
९ सबमिट

No comments:

Post a Comment